मोठी बातमी -- व्हिडीओ पाहण्याससाठी खालील लिंक वर जा👇👇👇👇
https://youtu.be/tZKZZeKiXzw
खामगाव च्या आठवडी बाजारात रात्री 12 वाजताच्या सुमारास मोठी आग लागली असून यात 6 दुकाने जाळल्याची माहिती मिळाली, खामगाव, अकोला व शेगाव येथील अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नातून ही आग आटोक्यात आणली मात्र तो ओर्यंत मोठे नुकसान झाले होते
إرسال تعليق