महिलांच्या सौचालयात घुसला अन धो धो धुतला
खामगाव :- संध्याकाळ ७ची वेळ ...कातरवेळीचा प्रकाश अन अचानक महिलांच्या सौचालयात घुसला पुरुष ! मग काय दे बत्ती दे बत्ती .....
खामगाव येथील बस स्थानकाच्या सुलभ सौचालयात भाऊबीजेच्या दिवशी ही घटना घडली. सौचालयात घुसणारा पच्चीस निघाला , फुल पिदक्कड असलेल्या त्या इसमाची नागरिकांसह महिलांनी देखील यतेछ धुलाई केली
إرسال تعليق