खामगाव-चिखली मार्गावर उभ्या कार ला अज्ञात ट्रक ची धडक

 उभ्या कार ला अज्ञात ट्रक ची धडक



पंकज बावणे

खामगाव(हिवरखेड) :- खामगाव - चिखली मतगावरील गरडगाव नजीक असलेल्या शिंदी पुलाजवळ अज्ञात ट्रक ने उभ्या कार ला धडक दिल्याची घटना मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास घडली, या घटनेत सुदैवाने प्राण हानी झाली नाही मात्र ट्रकसह चालक फरार झाल्याचे वृत्त असून वृत्त लिहेपर्येंत पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल झाला नव्हता

Post a Comment

أحدث أقدم