नाव पंकज वय वर्ष 30! दरवाजाची कडी लावून इरादा नव्हता नेक :सावधान रहे सतर्क रहे

 नाव पंकज वय वर्ष 30! दरवाजाची कडी लावून इरादा नव्हता नेक :सावधान रहे सतर्क रहे




शेगाव : घटनेतील फिर्यादी घरात झोपलेला होता..अचानक त्याला जाग आली मात्र कुणीतरी कडी बाहेरून लावली होती.. त्याने गोठ्यात झोपलेल्या वडिलांना फोन लावला व कडी उघडायला सांगितली ...वडील उठले म्हणून फुटले बिंग ....वाचा नेमकं काय झालं आणि तुम्ही पण सावध रहा सतर्क रहा !


 नागझरी येथील धोंडीराम कऱ्हाडे हे गुरांचे गोठ्यात झोपले असताना त्यांच्या मुलाने फोन केला की मला लघवीला बाहेर जायचे आहे परंतु बाहेरून कोणीतरी दरवाजाची कडी लावलेली आहे बाहेर म्हणून ते गुरांचे गोठ्यातुन उठून घराची दरवाज्याची बाहेरची कढी उघडण्यासाठी घराकडे आले असता आरोपी पंकज साठे हा  दारात उभी असलेल्या मोटर सायकल जवळ बसून बिसलरी बॉटल लावून पेट्रोल चोरी करण्याच्या स्थितीत बसलेला दिसला त्यावेळी फिर्यादीने त्याला पकडले असता पंकज ने फिर्यादीच्या हाताला झटका देऊन बॉटल तिथेच टाकून तेथून पळून गेला .सध्या पेट्रोल चोरी च्या घटना वाढल्या असून "सावधान रहे सतर्क रहर"

Post a Comment

أحدث أقدم