तेजेन्द्रसिंह चौहान यांना पितृशोक
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल चे कार्याध्यक्ष श्री.तेजेंद्रसिंह चौहान यांचे वडील किशोरसिंह नारायणसिंह चौहान रा. हिंगणा कारेगाव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम यात्रा उद्या दि.१६-४-२५ सकाळी १०.वाजता. त्यांचे राहते घर लायन्स ज्ञानपीठ समोर डी.पी रोड.खामगाव येथून निघणार आहे.
إرسال تعليق