[21/04, 12:52 pm] उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :-
सिद्ध भट्टी लाईन, पांडे लाईन, मळी लाईन, सुटाळपुरा लाईन, संत रोहिदास महाराज लाईन, छत्रपती शिवाजी महाराज वेश लाईन, रंगीलदास लाईन, फरशी लाईन, शिवाजीनगर पोलीस चौकी, गजानन महाराज मंदिर लाईन, पानट गल्ली भाग एक लाईन,सिद्धिविनायक मंदिर लाईन, अब्दुल हमीद चौक लाईन, भुसारा गल्ली लाईन, श्याम मंदिर लाईन, खासने ताई लाईन, गांधी प्लाट, लोखंडे लाईन, राणा आखाडा लाईन, गजानन महाराज मंदिर लाईन, चामुंडा माता मंदिर लाईन, फक्कड देवी लाईन.
टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी
उद्या इथे होईल पाणीपुरवठा: वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :-
जुना फैल लाईन, नवा फैल लाईन, मोहिते लाईन, मुंजा लाईन, गणेश माने लाईन, रावण कर वाळा लाईन, पवार ची नवीन लाईन, स्वीपर कॉलनी नवीन लाईन, पोतदार पवार लाईन, मुळीक लाईन, बुद्ध पुरा लाईन, निर्मल टर्निंग लाईन, मस्तान चौक लाईन, आनेकर लाईन, डॉक्टर पाठक लाईन, लोहार गल्ली लाईन, भुसावल चौक लाईन, सरकी लाईन.
टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी
إرسال تعليق