लहूश्री रुपेश अवचार यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार

पुणे जनोपचार न्यूज नेटवर्क : येथे मराठी इतिहास संशोधन  मंडळ सदाशीव पेठ पुणे येथे साऊ ज्योती सामाजिक फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लहुजी विद्रोही सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष लहुश्री रुपेश अवचार खामगांव दि.23.03.2025 ला महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन हळदे प्रिया थोरात रामजी गुप्ता संतोष जाधव चित्रा दीक्षीत संगीता ढोले परविनताई पानसरे डाॅ अंजना खताळ निता शेळके यांची उपस्थिती होती. यावेळी लहू श्री रुपेश अवचार यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले . याप्रसंगी सचिन अवचार मनोज धमेरीया स्वप्निल वाणी शुभम अवचार कुष्णा बोदडे गजु पवार ज्ञानेश्वर पवार शिवा लांडगे नितीन कांबळे हे उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم