जागतीक महीला दिनानिमित्त निःशुल्क "योगासन व प्राणायाम" "योग संजीवन वर्ग
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- योग विद्याधाम नाशिक शाखा-खामगांव व जिजाऊ बिग्रेड,खामगांव यांचे संयुक्त विद्यमाने जागतीक महीला दिनानिमित्त फक्त महीलां करीता,कंबरदुखी व पाठदुखी करीता उपयुक्त असा योग संजीवन वर्ग दिनांक 1मार्च ते 8 मार्चपर्यंत दररोज सकाळी ६:०० ते७:०० वाजेपर्यंत पंचशिल होमीयोपॅथीक मेडीकल काॅलेज येथे शिकवीला जाणार आहे वर्गाला येतांना सोबत योगा मॅट कींवा ३×६ आकाराची सतरंजी सोबत आणावी तरी जास्तीत जास्त महीलांनी उपस्थित राहुन याचा लाभ ध्यावा असे आवाहन आयोजकांचेवतीने करण्यात येत आहे*
*वेळ-दिनांक १मार्च ते ८मार्च सकाळी ६:००ते७:००*
*स्थळ:-पंचशिल होमीयोपॅथीक मेडीकल काॅलेज, खामगांव*
*संपर्क*
*योगपंडीत श्री कल्याण गलांडे९४२३७६१९६२*
योगशिक्षीका,
*सौ.संगीता खरसणे, ७९७२०३६९६५*
योगशिक्षिका ,
*सौ.शुभांगीताई घिवे, ९४२३७४९२६४*
योगशिक्षिका,
*सौ.कीर्तीताई देशमुख, ९२८४९३८७०२*
إرسال تعليق