JCI खामगाव सिटी व्दारा सुर्योदय पारधी आश्रम शाळेतील ६५० विदयार्थ्यांसह मकरसंक्रांती उत्सव साजरा
खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क - JCI खामगाव व्दारा यंदाचा मकरसंक्रांतीचा सण सुर्योदय पारधी आश्रम शाळेतील ६५० विदयाथ्र्यासह साजरा करण्यात आला या प्रसंगी विदयार्थ्यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला IC। तर्फे विदयार्थ्यांना अल्पोआहार व तिळगुळाच्या लाडुचे वाटप करण्यात आले या प्रसंगी अध्यक्ष JC साकेत गोयनका, प्रोजेक्ट डायरेक्टर JC अभिषेक राठी, JC संकेत नावंदर, JC आनंद पालीवाल JC प्रणवेश राठी, JC स्वप्निल महीं, JC श्रेयश कतंत्री, JC गौरव सुरेका. JC शिव खेर्डावाला, IC नैतिक खेर्डावाला, JC आदित्य डिडवाणी, JC आयुष मोदी, JC अक्षय राठी, JC कुशल पनपालीया व JCI खामगावचे सर्व सदस्य उपस्थित होते या प्रसंगी सुर्योदय पारधी आश्रम शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी सहकार्य केले
إرسال تعليق