कचराकुंडीमुळे वाढीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात 



खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- वाडी येथील कचराकुंडीत कचरा न टाकता संपूर्ण कचरा रस्त्यावर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच रहदारी देखील अशाच कचऱ्यातून करावी लागत असल्याने तेथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वेळा ग्रामपंचायत कडे तक्रारी देण्यात आले आहेत मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांना कचराकुंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा तोंडी निवेदन करू नये ग्रामपंचायत सरपंच दखल घेत नसल्याने तेथील नागरिक आता आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येते.

Post a Comment

أحدث أقدم