डॉ .नंदकिशोर जी पालवे दापत्य यांच्या संकल्पनेतून अनोखा वाढदिवस

डॉ.मा.श्री नंदकिशोर जी पालवे दापत्य यांच्या संकल्पनेतून अनोखा वाढदिवस सेवा संकल्प वरील बेवारस,सर्व मनोरुग्ण माता बांधवांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे पळसखेड सपकाळ येथे विविध मनोरंजन कार्यक्रमांनी पार पडला.

प्रमुख उपस्थिती. जिल्हाधिकारी बुलढाणा मा.डॉ.श्री.किरणजी पाटील व बजरंग दलाचे हिंदू नेते मा. श्री.अमोल जी अंधारे मा.श्री.राधेश्यामची चांडक यांच्या सह अनेक नेते मंडळी व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत व मा.श्री.जोशी सर यांच्या उत्कृष्ट संचालनात 

निराधार अनाथ असाह्य मतिमंद नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यामध्ये शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून वाढदिवस साजरा केला.वर्षभर शिवसेना पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस तिथेच साजरे करत असतात.त्यामध्ये शिवसेना सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान भाऊ वाडेकर असो,किंवा शिवसेनेचे सागर भाऊ मेतकर असो किंवा महिला आघाडीच्या जयश्री ताई देशमुख असो यां सर्वांचा वाढदिवस तिथेच साजरा करतात.

त्याचप्रमाणे आज सर्व मनोरुग्ण यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने सेवा संकल्प पळसखेड सपकाळ पार पडला त्यामध्ये आमंत्रित केले असता उपस्थित राहून निराधार अनाथ असाह्य मतिमंद नागरिकांसोबत मन बोकड्या गप्पा मारून त्यांच्या भावना समजून घेऊन एक दिवस त्यांच्या सोबत राहून जे काही शक्य झालं त्यांना देऊन त्यांचे औक्षण करून व त्यांच्या त्यांना केक भरून त्यांच्या वाढदिवस साजरा केला.

आम्हाला त्यांच्या सोबत वाढदिवस साजरा करण्यात जो आनंद मिळतो व त्यांच्या चेहऱ्यावर खुशी पाहून आम्हाला सुद्धा समाधानी वाटते व इतर कुठेच एवढी खुशी आम्हाला सुद्धा मिळू शकत नाही हे मात्र तिथेच खरे आहे.

शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांच्या संकल्पपनेरून सुरू केलेल्या अनाथांन सोबत एक दिवस शिवसेनेचा याच दृष्टिकोनातून शिवसेना पदाधिकारी नेहमी तिथे उपस्थित असतात,त्यामध्ये शिवसेना शहर प्रमुख चेतन भाऊ ठोंबरे,विलास बापू देशमुख,शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष भाऊ दुतोंडे,शिवसेना उपतालुकाप्रमुख विष्णुदास भाऊ कदम,उप तालुका प्रमुख शिव शंकर भाऊ सरोदे,विभाग प्रमुख गोविंदा भाऊ सरोदे,सागर भाऊ मेतकर,विष्णू भाऊ काळे,निलेश बाप्पू देशमुख,सागर भाऊ पाटोळे,विकास बापू देशमुख,गोपाल भाऊ चव्हाण,गोपाल भाऊ शेळके,मंगेश भाऊ इंगळे,भूषण दुतोंडे,प्रदीप बघे,यांच्या सह नेते मंडळी, प्रतिष्ठित नागरिक, शिवसैनिक व सेवा संकल्प मधील मनोरुग्न बंधू व माता-भगिनी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم