खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- महाराष्ट्र ब्राम्हण सभा महिला संघा च्या वतीने १८ जानेवारी रोजी हळदी कुंकू करण्यात आले. सुनिता काकू फुंडकर व आदिती ताई गोडबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी सौ जान्हवी कुळकर्णी अध्यक्ष सौ. शोभा कुळकर्णी उपाध्यक्ष सौ शीतल जोशी उपाध्यक्ष मेघा कुळकर्णी सचिव, विशाखा कुळकर्णी सहसचिव, प्राजक्ता बिडवई सहसचिव,स्वाती गजानन कुळकर्णी सदस्य, मृणाल जोशी,जान्हवी पाठक संपदा जोशी,मंजिरी कुळकर्णी यांच्यासह सदस्यांनी सहभाग घेतला. यावेळी महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे विशेष सहकार्य लाभले अशी माहिती जनोपचारला देण्यात आली
إرسال تعليق