अनोळखी महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- स्थानिक नगर परिषदेत जवळ आज एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचे प्रेत आढळून सदर महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान खामगाव शहर पोलिसांनी केले या 70 वर्षीय महिलेचे वर्णन :- वय 70, निमगोरा रंग,पांढरे डोक्याचे केस,ब्लाऊज फिक्कट गुलाबी मळकट,लुगडं मळकट फुलाचे डिझाईन, दात नाही . तरी फोटोत असलेल्या महिलेस कोणी ओळखत असेल त्यांनी खामगाव शहर पोलिसांची संपर्क साधावा.

Post a Comment

أحدث أقدم