जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर मध्ये महापरिनिर्वाण दिन


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर कॉलेज, आवार ता.खामगांव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्री.रामकृष्ण द.गुंजकर सर तसेच  संस्थेचे सचिवा सौ.सुरेखाताई रा.गुंजकर मॅडम ,जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स चे मुख्याध्यापक  प्रा.श्री. डी.एस.जाधव सर ,उपमुख्याध्यापक श्री.संतोष अल्हाट सर हे कार्यक्रमाला उपस्थित होते. तर सूत्रसंचालन सौ.ज्योती नितेश मोरे मॅडम यांनी केले .प्रास्ताविक भाषण सौ.शितल ठाकरे मॅडम यांनी केले . तसेच  श्री. जुमडे सर व सौ.ज्योती मोरे मॅडम यांनी गीत सादर केले.कार्यक्रमाची सांगता हि महाराष्ट्रगीताने झाली. शेवटी भाषण अल्हाट सर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सौ .ज्योती मोरे मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेकरिता श्री.विवेक ब्राम्हणे सर,विशाल घोडके सर,पाटील सर यांनी केले तर सौ.शेलकर मॅडम,कबाडे मॅडम,भोपळे मॅडम,अवथळे मॅडम,देवचे मॅडम,पुंड मॅडम ,जैन मॅडम, वाघमारे मॅडम ,मारके मॅडम तस सहकारी वर्ग श्री.वांढे सर,श्री.तायडे भाऊ,सौ.तायडे काकूव बोचरे काकू यांनी सहकार्य दिले.

Post a Comment

أحدث أقدم