बेनिशाम हट्टेल यांचे निधन



खामगाव-माजी नगर सेविका सौ. दुर्गा हट्टेल यांचे सासरे तथा अशोक हट्टेल यांचे वडील बेनिशाम हट्टेल यांचे आज सकाळी १० वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या ७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता निजी निवासस्थान सुदर्शन नगर बाळापूर फैल येथून निघणार आहे. त्यांच्यावर ओंकारेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात बराच आप्त परिवार आहेत. जनोपचार परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

أحدث أقدم