रेतीच्या टिप्परची विद्युत खांबाला धडक: दोन ते तीन खंबे तुटले.. गजानन कॉलनीतील लाईन रात्रीपासून बंद
खामगाव:- घाटपुरी येथील गजानन कॉलनी भागातील विद्युत खांबाला एका रेतीच्या टिप्परने धडक मारली यामुळे दोन ते तीन खांब तुटून पडले असून रात्रभर या भागातील नागरिकांना अंधारात राहावे लागले.
रात्री 11 वाजता सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा पोहोचले नाही.
إرسال تعليق