प्राध्यापक गुंजकर यांना पितृशोक

खामगाव :- समाजकार्यात व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेले गुंजकर एज्युकेशन हब चे संस्थापक प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर यांचे वडील भिकाजी तुकाराम गुंजकर रा. नायगाव खुर्द तालुका चिखली यांना आज दि.१६ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता देवाज्ञा झाली. त्यांच्या पश्चात दोन मुले, नातवंडे, आप्तेष्ट नातेवाईक असा बराच मोठा परिवार आहे. त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी नायगाव खुर्द तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

Post a Comment

أحدث أقدم