लॉयन्स क्लब संस्कृती खामगांवची ZC व RC संयुक्त अधिकृत भेट
खामगाव - दि.९ नोव्हेंबर रोजी स्थानिक हॉटेल ग्लोरी येथे संपन्न झालेल्यालॉयन्स क्लब खामगांव संस्कृतीच्या संयुक्त ZC व RC अधिकृत भेटीच्यायशस्वी समारोपाच्या वेळी प्रदेश अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे एमजेएफ लॉ. सुरजएम. अग्रवाल आणि झोन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. उज्वल गोयनका उपस्थितहोते. विशेष पाहुणे जयपुरचे लॉ. नरेंद्र अग्रवाल आणि दिल्लीचे लॉ. राज शर्माम्हणून यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला आणखीनच शोभा आली. प्रदेश सचिवलॉ. विरेंद्र शाह आणि जीएलटी समन्वयक लॉ. नरेश चोपडा हे प्रमुख अतिथीम्हणून उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान क्लबने गेल्या चार महिन्यात केलेल्याकामाचा लेखाजोखा क्लबचे अध्यक्ष लॉ. शैलेश शर्मा, सचिव लॉ. तेजेंद्रसिंहचौहान आणि कोषाध्यक्ष लॉ. गजानन सावकार यांनी मांडला. ७७ सदस्यांनीया कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला. भविष्यातील सामुदायीक प्रकल्पांसाठीसौदार्ह आणि उत्साह निर्माण केला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन दिव्या अग्रवालआणि सरिता अग्रवाल यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीतालॉयन्स क्लब संस्कृतीचे सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. उपरोक्त माहितीक्लबचे मार्केटींग कम्युनिकेशन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.
إرسال تعليق