आकाश फुंडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-खामगाव विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आकाश दादा फुंडकर त्यांनी आपल्या परिवारासह आज दुपारी १२:३० वाजता मतदानाचा हक्क बजावला. शाळा क्रमांक बारावा असलेल्या मतदान केंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या सोबत मातोश्री फुंडकर काकू, सागर दादा फुंडकर यांच्यासह परिवाराने मतदानाचा हक्क बजावला.
إرسال تعليق