आम्ही बजावला तुम्ही बजावला काय?

गुंजकर दाम्पत्यांनी बजावला मतदानाचा हक्क


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- राष्ट्रीय उत्सव म्हणजे मतदान! आज विधानसभा निवडणुकी साठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे .येथील गुंजकर एज्युकेशन हबचे अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर व त्यांच्या पत्नी आज सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला.

Post a Comment

أحدث أقدم