वंचितचे उमेदवार देवराव हिवराळे यांच्या प्रचारार्थ

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची १५ नोव्हेंबर रोजी खामगांवात जाहीर सभा!

खामगाव-  खामगाव विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार देवराव भाऊराव हिवराळे यांच्या प्रचारार्थ दि १५ नोव्हेंबर २४ रोजी सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर न.प. मैदान येथे . प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजीत केली आहे. यावेळी ॲड . श्रद्धेय बाळासाहेब  हे मार्गदर्शन करणार आहेत.  तरी  खामगांव विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे व सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आले आहे.


Post a Comment

أحدث أقدم