लाखनवाडा येथे गौतम गवई यांची सदिच्छा भेट 

मुस्लिम बांधव व ग्रामपंचायत सदस्यांनी केले स्वागत 

खामगाव - होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी वर काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभागाचे सरचिटणीस गौतम गवई यांनी ग्रामीण भागाचा दौरा सुरु केलेला आहे. जनतेचा कौल ते जाणून घेत आहेत. यासंदर्भात गौतम गवई यांनी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी लाखनवाडा येथे भेट दिली.  आणि सर्वसामान्य जनता - मतदार यांचा नेमका कल जाणून घेतला. सर्वसामान्य लोकांना विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावं, सर्वसामान्य लोकांना काँग्रेस प्रति विश्वास वाटावा याच भूमिकेतून आपणही खामगाव विधानसभा मतदार संघांसाठी दावेदारी केली आहे. बौद्ध - बहुजन - मागासवर्गीय व मुस्लिम समूहातील लोकांनाही काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे, अशी भावना गौतम गवई यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी खामगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती अंबादास वानखडे यांनी दलित - मुस्लिम एकीकरण झाल्यास काँग्रेस ची बाजू भर भक्कम होईल काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सेक्युलर हिंदू वोट बँक ही हमखास मिळणारी आहे. त्यामुळे मुस्लिम - बौद्ध आणि हिंदू आणि इतरही महत्वाच्या जातींचे काँग्रेसला मतदान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तरुणांनी राजकारण पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले. ऍड. शेहजाद यांनी प्रास्ताविक पर माहिती दिली. 

यावेळी मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष , 

सुफयान उल्ला खान

उपाध्यक्ष - शफीउल्ला खान , डॉ तौसीफ

जहीर खान, इद्रीस खान , रज़ा उल्ला खान , जमादार साहेब, कौसर खान , अब्दुल लतीफ, मोईन भाई इत्यादी उपस्थित होते.

तत्पूर्वी लाखनवाडा ग्रामपंचायत मध्येही प्रकाश इंगळे ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वागत केले. समाजाने गौतम गवई यांना जर काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर परिवर्तन होऊ शकते असा आशावाद व्यक्त केला. सर्वत्रच याबाबत चर्चा सुरु आहे असेही ते म्हणाले. यावेळी लाखनवाडा येथे गौतम गवई यांची सदिच्छा भेट 

मुस्लिम बांधव व ग्रामपंचायत सदस्यांनी केले स्वागत 

खामगाव - होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी वर काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभागाचे सरचिटणीस गौतम गवई यांनी ग्रामीण भागाचा दौरा सुरु केलेला आहे. जनतेचा कौल ते जाणून घेत आहेत. यासंदर्भात गौतम गवई यांनी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी लाखनवाडा येथे भेट दिली.  आणि सर्वसामान्य जनता - मतदार यांचा नेमका कल जाणून घेतला. सर्वसामान्य लोकांना विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावं, सर्वसामान्य लोकांना काँग्रेस प्रति विश्वास वाटावा याच भूमिकेतून आपणही खामगाव विधानसभा मतदार संघांसाठी दावेदारी केली आहे. बौद्ध - बहुजन - मागासवर्गीय व मुस्लिम समूहातील लोकांनाही काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे, अशी भावना गौतम गवई यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी खामगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती अंबादास वानखडे यांनी दलित - मुस्लिम एकीकरण झाल्यास काँग्रेस ची बाजू भर भक्कम होईल काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सेक्युलर हिंदू वोट बँक ही हमखास मिळणारी आहे. त्यामुळे मुस्लिम - बौद्ध आणि हिंदू आणि इतरही महत्वाच्या जातींचे काँग्रेसला मतदान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तरुणांनी राजकारण पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले. ऍड. शेहजाद यांनी प्रास्ताविक पर माहिती दिली. 

यावेळी देवानंद बोचरे 

प्रल्हाद हटकर 

विनोद वानखेडे 

शेषराव तायडे 

शिलवंत वानखेडे 

महादेव वाकोडे 

सोनू सुरवाडे 

प्रकाश इंगळे, वाकोडे उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم