१४ सप्टेंबर रोजी रिपब्लिकन सेना जनसंपर्क कार्यालय खामगांव येथे जिल्हा बैठक संपन्न
*खामगांव*(जनोपचार.) रिपब्लिकन सेनेच्या वतीने१४ सप्टेंबर रोजी जिल्हा कार्यकारणी तथा तालुका कार्यकारिणी, विस्तार व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या नियोजनाची तयारी करणे.वरिष्ठाच्या आदेशानुसार बैठक रिपब्लिकन सेना जनसंपर्क कार्यालय खामगांव येथे घेण्यात आली होती.यामध्ये प्रमुख मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष भाई निळकंठ वानखेडे, बैठकीच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा जिल्हा रिपब्लिकन सेना कार्याध्यक्ष भीमराव गवई हे होते.प्रमुख उपस्थिती कामगार सेना जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ वाघ,युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद बोदडे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष इंदुबाई कवडे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत कोचुरे,गौतम हेलोडे कामगार सेना ता.अध्यक्ष,संदीप कळसकार तालुका संघटक,चंद्रकांत कोचुरे,संदीप कळसकार,दिलीप ससाने,नागसेन कवळे,रवींद्र रायपुरे, पप्पू मोरे तथा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.
إرسال تعليق