“गुंजकर कॉलेज आवार येथील आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्राचे मा प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन”
’’ स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुद्देशीय संस्था खामगाव द्वारा संचालित गुंजकर कॉलेज आवार त खामगाव जिल्हा बुलढाणा४४४३०३ येथे ग्रामीण व शहरी भागातील विध्यार्थ्याना प्रमोद महाजन कौशल्य आणी उध्य्जाक्ता विकास अभियानांतर्गत महराष्ट्र शासनामार्फत आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंदाचे उद्घाटन श्री नरेंद्र मोदि यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व सर्व क्याबीनेट मंत्री मंगल प्रभात लोढा , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक २० सेप्टेम्बर२०२४ रोजी शुक्रवार रोजी होणार आहे या साठी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुद्देशीय संस्था खामगाव द्वारा संचालित गुंजकर कॉलेज आवार त खामगाव जिल्हा बुलढाणा ४४४३०३ आणि महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता केंद्र बुलढाणा यांच्यात एम ओ यु करार झालेला आहे या आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्रत विध्यार्थ्यांसाठी स्कील डेव्हलपमेंट अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत . यासाठी खामगाव तालूक्यातील ग्रामणी भागातील तसेच शहरी भागातील विध्यार्थ्याना स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुद्देशीय संस्था अध्यक्ष व सचिव तसेच सर्व सदस्य यांनी या आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.’’
गुंजकर कॉलेज आवार ता खामगाव जिल्हा बुलढाणा ४४४३०३ वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक वर्ग व आचार्य चाणाक्य कौशल्य विकास क`केंद्राचे समन्वयक यांनी आवार ,खामगाव तालुक्यातील मान्यवर उद्योजक आणि पालकांना व अभ्यासकाना दुपारी १२.०० वाजता या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
إرسال تعليق