भय इथे संपत नाही.....
कोलकता येथील त्या घटनेचा भाजप महिला आघाडीच्या वतीने निषेध
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : 8 आणि 9 ऑगस्टच्या मध्यरात्री कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका निष्पाप प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.
या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने कॅन्डल पेटवून संवेदना व्यक्त करण्यात आल्या. यावेळीशिवानी शेखर कुकर्णी ,अनीता वैभव डवरे , माजी नगरसेविका भाग्यश्री विक्रम मानकर,जान्हवी आनंद कुलकर्णी श्रद्धा विश्वास धोरण भक्ति भूषण वाणी, ज्योति विलास सिंग पवार, अनिता किशोर देशपोडे,मृणाल ओमप्रकाश इंगले ,सर्वेशा सचिन कुकर्णी ,रत्ना कैलास डिल्कर, पुष्पा वन्हाड, शुभांगी प्रकाश हातेकर, स्वाति रामदास जुमडे आधी महिलांची उपस्थिती होती. प्रकरण जलद गती न्यायालयात चालवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
إرسال تعليق