लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती द्वारे कृषी दिन, डॉक्टर्स डे,चार्टड अकाऊंटंट डे 

खामगाव -Janopchar news network:-  शेती, आरोग्य व अर्थ जीवनाच्या तीनही महत्वाच्या क्षेत्रात कार्यरtअसणाऱ्या सर्व सन्माननीयांचा सत्कार लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती तर्फेकृषी दिन, डॉक्टर्स डे, चार्टड अकाऊंटंट डे निमित्त करण्यात आला. यावेळीलॉ. डॉ. भगतसिंह राजपुत, लॉ. डॉ. गुरूप्रसाद थेटे, लॉ. डॉ. निशांत मुखीया,लॉ. डॉ. सोनल टिबडेवाल, लॉ.सी.ए. आनंद सुरेका, शेतकरी संतोष बोदडे,राजेश सुलताने, वसंत बहुरूपे, तायडे बाप्पु यांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्ष लॉ. शैलेश शर्मा, सचिव तेजेंद्रसिंह चौहान, कोषाध्यक्ष लॉ. गजाननसावकार, लॉ. संजय उमरकर, लॉ. रविंद्रसिंग बग्गा आदीसह लॉयन्स क्लबसंस्कृतीचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. उपरोक्त माहिती डिस्ट्रीक्टकॅबीनेट ऑफीस एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका पीआरओ यांनी दिलीआहे.

Post a Comment

أحدث أقدم