407 ची दुचाकीला धडक: एकाचा मृत्यू
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: भरधाव 407 ची दुचाकी ला धडक झाल्याने दुचाकी स्वाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजताच्य सुमारास घाटपुरी नजिक घडले. इरफान शहा लुकमान शहा 48 राहणार पिंपळगाव राजा असे मृतकाचे नाव आहे माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कारवाई सुरू आहे.
إرسال تعليق