जनोपचार न्यूज नेटवर्क: दिनांक 07.07..24 रोजी गोपाळ नगर येथे लाईन दुरुस्तीचे काम नियोजित आहे .त्याकरिता खालील भागातील लाईन सकाळी 10 ते 12 पर्यंत बंद राहील .
दंडे स्वामी नाका,अभय नगर,जोशी नगर, शिवाजी वेस,गोवर्धन अपार्टमेंट शाळा नंबर तीन, गांधी चव्हाण ले आऊट, राणी झाशी नगर, ,साबणे ले आऊट ,भाटिया ले आऊट ,गोपाळ नगर माऊली मेडिकल,पुरवार गल्ली सराफा गौरक्षण रोड. या भागाचा विद्युत पुरवठा सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
.
إرسال تعليق