लाॅयन्स आय हाॅस्पिटल खामगांव र्ते माेफत नेत्र तपासणी व माेतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिर सपन्न

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- लाॅयन्स क्लब खामगांव अंतर्गत लाॅयन्स क्लब सर्व्हीस ट्रस्ट व्दारा संचालित न.प. लाॅयन्स आय हाॅस्पीटल खामगांव यांचे वतीने स्व. लाॅ. अशाेक सपकाळ यांचे प्रथम स्मृती दिनानिमित्त बुधवार दि. 05 जून 2024 राेजी सकाळी 10 ते दु. 2 पर्यंत स्थानिक नगर परिषद लाॅयन्स आय हाॅस्पिटल, जि.एस.टी. ऑीस समाेर, नांदुरा राेड, खामगांव येथे भव्य माे\त नेत्र तपासणी व माेतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयाेजन करण्यात आले. 

जाहिरात

या शिबिरामध्ये लाॅयन्स क्लब सर्व्हीस ट्रस्ट चे संचालक व सुप्रसिध्द नेत्र तज्ञ लाॅ.डाॅ. संजीव राठाेड व लाॅयन्स आय हाॅस्पिटलचे नेत्रतज्ञ डाॅ. नितेश मेघवाणी व डाॅ.साै. राजश्री मनिष वानखडे यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली. शिबिरात 52 नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आले त्या पैकी 26 रुग्णांची माे\त नंबरच्या चष्म्या साठी व 22 रुग्णांची माे\त नेत्रशस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. या रुग्णांची माे\त नेत्रशस्त्रक्रिया न.प. लाॅयन्स आय हाॅस्पीटल, खामगांव येथे करण्यात येत आहे. 

Advt.

या शिबिराच्या उद्घाटना प्रसंगी मंचावर लाॅयन्स क्लब सर्व्हीस ट्रस्ट चे अध्यक्ष लाॅ. आर.जी. भुतडा, माजी अध्यक्ष लाॅ. अनिल नावंदर, उपाध्यक्ष लाॅ.डाॅ. अशाेक बावस्कर, सचिव लाॅ. दिनेश गांधी , लाॅ. ट्रस्ट चे संचालक लाॅ. उज्वल गाेयनका, लाॅ. सुरज बी. अग्रवाल, ट्रस्टी लाॅ. तुषार कमाणी व लाॅयन्स क्लब खामगांवचे अध्यक्ष लाॅ. निखिल लाठे, सचिव लाॅ. नंदकिशाेर देशमुख, काेषाध्यक्ष लाॅ. कुलबिरसिंग पाेपली यांची उपस्थिती हाेती. सर्व प्रथम स्व.लाॅ. अशाेक सपकाळ यांच्या प्रतीमेस माल्यार्पण करुन श्रधांजली देण्यात आली. मान्यवरांनी प्रसंगा नुरुप मार्गदर्शन केले.

Advt.

 कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन प्रकल्प प्रमुख तथा ट्रस्टी लाॅ. अशाेक केला यांनी केले. राष्ट्रगीताने शिबीराची सांगता झाली. अशी माहिती लाॅयन्स क्लब चे प्रसिध्दी प्रमुख लाॅ.डाॅ. परमेश्वर चव्हाण व लाॅ.डाॅ. चेतन साटाेटे यांनी  प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.




Post a Comment

أحدث أقدم