खामगाव लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती तर्फे पदग्रहण समारंभ शनिवार

 खामगाव लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती तर्फे पदग्रहण समारंभ शनिवार दि.२२ जून रोजी सायंकाळी ७.०० वाजता श्रीहरी लॉन्स, खामगांव येथे होणार आहे. यावेळी सन २०२४-२५ करीता अध्यक्ष लॉ. शैलेश शर्मा, सचिव तेजेंद्रसिंह चौहान, कोषाध्यक्ष लॉ. गजानन सावकार यांच्यासह अनेक मान्यवरांचा उपस्थितीत पदग्रहण समारंभ संपन्न होणार आहे. यावेळी इंस्टालीग ऑफीसर व चिफ गेस्ट पास्ट मल्टीपल काऊसिंग चेअरपर्सन व एलसीआयएफ कोऑर्डीनेटर एमडी ३२३४ लॉ. दिलीप मोदी, प्रमुख अतिथी आमदार आकाश फुंडकर, रिजन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. सुरज एम. अग्रवाल, झोन चेअरपर्सन एमजेएफ. लॉ. उज्वल जी. गोयनका यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


लॉयन्स क्लब खामगांव संस्कृतीची कार्यकारणीमध्ये अध्यक्ष लॉ. शैलेश शर्मा, आर.एस.व्ही.पी. लॉ. भगतसिंग राजपुत, फर्स्ट व्हाईस प्रेसीडेन्ट लॉ. आकाश एस. अग्रवाल, सेकंड व्हाईस प्रेसीडेन्ट लॉ. उज्वला एस. उमरकर, सचिव तेजेंद्रसिंह चौहान, जॉईंट सेक्रेटरी लॉ. अजय छतवाणी, कोषाध्यक्ष लॉ. गजानन सावकार, जॉइंट कोषाध्यक्ष लॉ. हरीष अग्रवाल, टेमर लॉ. पियुष टिबडेवाल, टेल ट्विस्टर लॉ. आनंद सुरेका, मेंबरशिप डायरेक्टर लॉ. राजेंद्र थाडा, डायरेक्टर लॉ. निशीकांत कानुनगो, लॉ. अमीत गोयनका, लॉ. प्रशांत बोबडे, लॉ. ब्रिजमोहन अग्रवाल, लॉ. रविंद्रसिंग बग्गा, लॉ. विजय जांगीड, लॉ. रामकृष्ण गुंजकर, लॉ.लता गोयनका, लॉ. सोनल टिबडेवाल, अॅडव्हायझर लॉ. अशोक गोयनका, लॉ.डॉ.सी.एम. जाधव, लॉ. सतीष डी. अग्रवाल, रिजन चेअरपर्सन लॉ. सुरज एम. अग्रवाल, झोन चेअरपर्सन लॉ. उज्वल गोयनका, चार्टर्ड प्रेसीडेन्ट लॉ. सुरज बी. अग्रवाल, रिजन सेक्रेटरी लॉ. विरेंद्र आर. शाह, आयपीपी लॉ. भगतसिंग राजपुत, फर्स्ट व्हीपी लॉ. आकाश अग्रवाल, सेकंड व्हीपी लॉ. उज्वला एस. उमरकर, ग्लोबल सव्हीस टिम लॉ. अमरप्रितकौर बग्गा, लॉ. राजकुमारी चौहान, लॉ. मंजुषा अग्रवाल, लॉ. अर्चना जाधव, ग्लोबल लिडरशिप टिम लॉ. डॉ. निशांत मुखीया, लॉ. प्रशांत सानंदा, लॉ. योगेश शर्मा, लॉ. गोविंद चुडीवाले, ग्लोबल मेंबरशिप टीम लॉ. शशिकांत सुरेका, लॉ. सुशिल मंत्री, लॉ. कविता अग्रवाल, लॉ. भारती गोयनका, क्बल एलसीआयएफ चेअरपर्सन लॉ. सरीता अग्रवाल, लॉ. पुजा जांगीड, लॉ. डिंपल शहा, लॉ. ज्योती गोयनका, लॉ. सिध्देश्वर दाने, पीआरओ लॉ. राजकुमार गोयनका, लॉ. दिपक खंडेलवाल, क्लब बुलेटीन एडीटर लॉ. दिव्या अग्रवाल, लॉ. मुस्कान छतवाणी, लॉ. खुशबु अग्रवाल इत्यादी सभासदांचा पदग्रहण समारंभ होणार आहे. वरील माहिती लॉयन्स क्लब खामगांव संस्कृतीचे प्रसिध्दी प्रमुख लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.


दि. २१.६.२०२४

Post a Comment

أحدث أقدم