म्युझिक इज द रिलॅक्सेशन ऑफ माईंड!उद्या खामगावात डॉक्टरांचा "कराओके" प्रोग्राम
खामगाव प्रतिनिधी:- मानसिक तणाव दूर करण्यासाठी संगीत हे अत्यंत लाभदायी ठरत असल्याने उद्या खामगाव येथे डॉक्टर मंडळींचा कराओके सिंगिंग प्रोग्राम हो घातला आहे. स्थानिक हॉटेल ग्लोरी येथे संध्याकाळी हा कार्यक्रम होणार असून बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रतीतील डॉक्टर्स आपल्या फॅमिलीसह एकत्र येऊन संगीताचा आनंद घेणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये केवळ डॉक्टरांनाच सहभागी होता येणार असून त्याची नोंदणी डॉक्टर महेश आखरे यांच्याकडे करायची आहे.
![]() |
जाहिरात |
याबाबत अधिक माहिती अशी की,डॉक्टर म्हटलं की डोळ्यासमोर येतो, तो चार भिंतीत अहोरात्र काम करणारा गंभीर चेहरा...डॉक्टरांनी गंभीर राहूनच पेशंट चा चांगला उपचार करायचा असतो...पण त्यासोबतच डॉक्टर आपलें स्वतःचे आयुष्य जगायचं विसरून, बऱ्याच कळत न कळत व्याधी, आपल्यावर ओढवुन घेत असतात.त्या नंतर चालू होतो, डॉक्टरांचा त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न.. मग Medicines, Exercises, Yoga, Nutrition..Diet control, morning walk, etc.पेशंट ची सेवा करतांना निरोगी जीवन कसं जगायचं हे ते विसरूनच जातात... त्यासाठी कुठला तरी छंद आपण जपायला हवा.. जसे Music , Exercise, Dance, Traveling, And Painting, farming, Wildlife Photography....Swimming
त्यामध्ये एक छंद म्हणजे.. संगीत.. SINGING संगीताचे तसे खुप फायदे आपण एकूण आहात, जसे की तणाव कमी होणे, मूड चांगला राहणे, नैराश्याची भावना दूर होणे, वेदनांची पातळी कमी होणे, हृदयाचे विकार कमी होणे, डोकं शांत राहून चिडचिड कमी होणे...bcoz Music Is The Relaxation Of Mind.सुरवातीला जिल्यातील १० ते १५ संगीत प्रेमी डॉक्टर्स चा व्हाट्सअप ग्रुप तयार केला..
![]() |
जाहिरात |
डॉक्टर म्हटलं की सामाजिक बंधने आलीच... आपण कुठं ही गाऊ शकत नाही... त्यामुळं कुठेतरी आपलं स्टेज असाव, म्हणून मागील वर्षा पासून BDKL ( Buldhana Doctors Karaoke Singing Legends) हा प्रोग्राम मेहकर पासून चालू झाला.. मागील वर्षी लोणार येथे डॉक्टर्स कराओके सिंगिंग चा प्रोग्राम झाला.
बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या पॅथीचे सगळे डॉक्टर्स मंडळी, व त्यांची फॅमिलि. डॉक्टर्स एकत्र येवून छान फॅमिली गेट टुगेदर व्हाव हा उद्देश..व एक शाम संगीत के नाम...तरी ह्यावर्शीचा BDKL..सीझन.. 3 हा प्रोग्राम खामगाव येथे हॉटेल हायवे ग्लोरी, अकोला बायपास रोड खामगाव..येथे दिनांक 16 जून 2024 (रविवार ) रोजी 5 वाजता पासून रात्री 10 पर्यंत. आपण घेतो आहे तरी जास्तीत जास्त डॉक्टर मंडळींनी नी participate करून एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
إرسال تعليق