माऊली सायन्स अकॅडमीची यावर्षी सुद्धा जेईई व सीईटी परीक्षेच्या निकालाची परंपरा कायम

खामगांव - विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य हेच आमचे ध्येय सलग 10 वर्षापासून विद्यार्थी व पालकांचा विश्वास माऊली सायन्स अकॅडमी वर आहे. हाच विश्वास कायम ठेवून, या वर्षी सुद्धा इयत्ता १२ विज्ञान निकाल १०० टक्के लागला आहे. मागील काही दिवसा मध्ये जेईई चा ही रिझल्ट हा उत्तम देवून विद्यार्थ्यांनी भरारी मारली आहे. नीट मध्ये स्नेहल विजय लोखंडकर, मोहित अजय क्षीरसागर, गौरी मधुकर ढोले या विद्यार्थांनी उतम गुण मिळवून माऊली क्लास चे नावलौकिक केले आहे 

जाहिरात

                  तसेच नुकताच जाहीर झालेल्या सीईटी परीक्षेमध्ये सुद्धा यावर्षी संपूर्ण खामगांव मध्ये टॉपर माऊली  सायन्स अकॅडमी चा आहे. यावर्षी 120 पैकी 100 विद्यार्थी उत्कृष्ट रिझल्ट त्यांचे ऑटोनॉमस इंजिनिअरिंग, फार्मसी,नर्सिंग, ॲग्रीचे स्वप्न साकार करणार आहेत. यामध्ये, स्नेहल विजय लोखंडकर 99.16%tile,(खामगांव मध्ये प्रथम) 

मोहित अजय क्षीरसागर 98.90%tile, ऋषिकेश केशव सातव 97.06%tile, उद्धव गणेश खेकडे 96.93%tile, ऋतुजा संजय सातपुते 95.51%tile, यश बाळू मात्रे 93.42%tile, नागेश संदीप दोफे 92.77%tile, पवन संतोष जिरंगे92.76%tile, मिताली विनोद डोंगे 92.63%tile, विशाल समाधान राऊत  90.72%tile, सुजल गणेश तायडे 90.74%tile, वैष्णवी गजानन सुळोकार 87.31%tile, गौरी मधुकर ढोले 90.00%tile मयूर प्रमोद गावंडे 86.90%tile,  यश शेषराव मुंढे 86.71%tile,नेहा सुनील निंबाळकर 86.20%tile, प्रिया प्रमोद गुरेकार 85.45%tile, धनश्री बळीराम वडोदे 84.69%tile, ओम अजाबराव गावंडे 83.40%tile अर्पिता ज्ञानेश्वर सोळंके 82.87%tile, यश शहा दत्त पेसोडे 80.97%tile, अविनाश जगन्नाथ कोंडे 80.95%tile,श्वेता बाळासाहेब पवार 80.75%tile करुणा रमेश मोरे 80.54%tile, अश्विनी संतोष चंडाळणे 80.52%tile, श्वेता संजय निर्मळ 80.23%tile,  आणखी 40 विद्यार्थी 75 पेक्षा जास्त गुण मिळवून त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश आहे आणि सर्वांचे कौतुक केले जात आहे.

                 सर्व विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील आणि माऊली सायन्स अकॅडमीचे संचालक रितेश दिनेश नागलकर, प्रा. सैय्यद सर, प्रा. सागर उमरकर सर, प्रा. तृप्ती पारसकर मॅडम, प्रा. सचिन बेलोकार सर, प्रा.चेतन मुकुंद यांना देतात.

Post a Comment

أحدث أقدم