नमस्कार विद्यार्थी मित्रानो तुमच्यासाठी खुशखबर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सर्व विभागीय  परीक्षा 2024 मार्च मध्ये घेण्यात आलेल्या शालेय बोर्डाच्या परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा निकाल सोमवार 27 मे रोजी दुपारी 1 वाजता आधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. तो कसा पाहायचा खालील सविस्तर जाणून घ्या.

विद्यार्थी मित्रानो ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी खालील काही आधीकृत संकेतस्थळ बोर्डाने उपलब्ध करून दिलेले आहे. खालील संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही निकाल पाहू शकता.


https://mahresult.nic.in


http://sscresult.mkcl.org


https://sscresult.mahahsscboard.in


https://results.digilocker.gov.in


https://results.targetpublications.or


https://www.tv9marathi.com

तसेच निकालाबाबतचा  इतर तपशीलही बोर्डाकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

أحدث أقدم