कर्मयोध्दा माजी आमदार राणा दिलीप सानंदा यांच्यावर वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा देण्यासाठी हजारो चाहत्यांनी केली गर्दी
खामगांव :- खामगांव विध्ाानसभा मतदार संघ्ााचे सलग 15 वर्ष्ो आमदार म्हणून विजयाची हटट्रीक साध्ाणारे लोकनेते, माजी आमदार विकासमहर्ष्ाी राणा दिलीपकुमार सानंदा यांचा वाढदिवस दरवर्ष्ाीप्रमाणे याहीवर्ष्ाी बुधवार दि.1 मे 2024 रोजी विविध्ा विध्ाायक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.बुधवार दि.1 मे 2024 रोजी सकाळी 8 वाजता पासून सानंदा निकेतन येथे हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमांदरम्यान हजारो चाहत्यांनी वाढदिवसानिमित्त राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यावर श्ुाभेच्छांचा वर्ष्ााव करुन त्यांचे अभिष्टचिंतन केले.
अनेक राजकीय नेते,आजी-माजी मंत्री, आजी-माजी आमदार, प्रशासकीय अध्ािकारी व अनेक चाहत्यांनी मोबाईल,फोन, व्हॉटस्ॲप मॅसेज व एसएमएस व सोशल मिडीयाच्या विविध्ा माध्यमातून राणा दिलीपकुमार सानंदा यांना शुभेच्छा दिल्या.
सर्वप्रथम सानंदा निकेतन येथे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले.तद्नंतर हजारो चाहत्यांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा भव्य पुष्पहार व पुष्प गुच्छ देवुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्ष्ााव केला व वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.
सर्वप्रथम सानंदा निकेतन येथे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले.तद्नंतर हजारो चाहत्यांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा भव्य पुष्पहार व पुष्प गुच्छ देवुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्ष्ााव केला व वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.
यावेळी आजी-माजी जिल्हा परिष्ाद, पंचायत समिती सदस्य,आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, श्री शिवाजी व्यायाम मंदिराचे पदाध्ािकारी, श्री चंदनशेष्ा व्यायाम मंदिर,सानंदा मित्र मंडळ,युवक कॉंग्रेस यांच्यासह उद्योजक,व्यापारी,पत्रकार बांध्ाव तथा प्रतिष्ठीत नागरीकांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांना पुष्पगुच्छ देउन वाढदिवसाच्या श्ुाभेच्छा दिल्या.यावेळी सानंदा परिवाराच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचे माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा यांनी कुकुंम तिलक लावुन औक्षण केले. समाजभुष्ाण राणा गोकुलसिंहजी सानंदा यांच्यासह सानंदा परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत केक कापून माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विविध्ा क्षेत्रातील मान्यवरांनी राणा दिलीपकुमार सानंदा यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.असंख्य चाहत्यांनी भ्रमणध्वनीद्वारे वाढदिवसाच्या श्ुाभेच्छा दिल्या. तर सोशल मिडीयावरही चाहत्यांनी वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिनंदन केले. तद्नंतर टॉवर चौक येथील हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळयाला माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसानिमित्त माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त नांदुरा रोडवरील स्वामी समर्थ केंद्राच्या मंदिरामध्ये जावुन स्वामी समर्थ महाराजांचे सपत्नीक दर्शन घ्ोवुन आरती केली.तद्नंतर नांदुरा रोडवरील संत तुकाराम महाराज कुणबी समाज सभागृह येथे मातोश्री स्व.सोनाबाई सानंदा यांच्या समाध्ाी स्थळाचे दर्शन घ्ोउन अभिवादन केले.यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق