पत्रकार भवन येथील मतदान केंद्र "आदर्श मतदान केंद्र"

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक यशस्वी होण्याकरिता प्रशासनाने कंबर कसली होती. ठीक ठिकाणी मतदान केंद्रात व्यवस्था करण्यात आली होती. यातच खामगाव येथील पत्रकार भवन हे मतदान केंद्रात विविध व आकर्षनाणे नटले होते.


यामध्ये सेल्फी पॉईंट ,३६० डिग्री व्हिडिओ सेल्फी मशीन ,शेरा कार्टून द्वारावरील तोरण ,मंडप ,सुंदर स्वागत रांगोळी आकर्षण ठरत होते .या ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून ते मतदारांच्या सावलीसाठीची व्यवस्था अत्यंत चांगली दिसून आली.






Post a Comment

أحدث أقدم