तुकाराम बिजी निमित्त अभिवादन

खामगाव जनपचार न्यूज नेटवर्क:  संत तुकाराम महाराज बिज निमित्त आज खामगाव येथील संत तुकाराम महाराज सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे महासचिव  धनंजय देशमुख यानी माल्यार्पण व पुजन करुन अभिवादन केले.

जाहिरात

        यावेळी गजानन ढोरे अध्यक्ष राजाराम कळणे माजी अध्यक्ष, शांताराम पाटेखेडे संस्थापक संत शिरोमणी तुकाराम महाराज कुणबी विकास मंडळ  दिलीप मारके, प्रल्हाद जोहरी, रमेश देवचे, राजेंद्र काळे, सुगदेव आखरेहॆ सर्व संचालक  दिलीप शेजोले, शिवशन्कर लोखंडकर, भेलके साहेब, गोलू आळशी, मुंडे गुरुजी, नाना धंदर, महेंद्र रोहनकार, तेजेन्द्रसिंग चौहान, अजय तायडे, अविनाश मुऱ्हे, अनिल अंमलकार,रामेश्वर दुतोडे,भानुदास साटे,अनंता वनारे,राम भलके,गजानंन गोळे,लाला महाले व मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.



Post a Comment

أحدث أقدم