वृद्ध महिला बेपत्ता: आढळल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधा

नागपूर जनोपचार न्यूज नेटवर्क:- नागपूर येथून अकोला कडे एसटी बसणे प्रवास करीत असलेली महिला 26 मार्च रोजी बेपत्ता झाली. चित्रा मनोज डोंगरे राहणार जयतला रोड प्रगती नगर नागपूर असे बेपत्ता झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. उपरोक्त महिलेबाबत कुणाला माहिती असल्यास त्यांनी 95 95 49 74 32 किंवा 93 56 71 79 92 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. अथवा नजीकच्या पोलीस स्टेशनला माहिती द्या.



Post a Comment

أحدث أقدم