खामगाव जनोपचार दुचाकी अपघातात दोघे जखमी

खामगाव-ट्रकने कट मारल्यामुळे दुचाकी स्लीप होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे दहा वाजताच्या सुमारास आंबे टाकळी नजीक  घडली.शुभम तानाजी मुंडे व किरण  गवई असे जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. जखमींना सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले असून वृत्तलेपर्यंत याबाबत संबंधित पोस्टत तक्रार देण्यात आली नव्हती

Post a Comment

أحدث أقدم