खामगाव :- अयोध्या मध्ये प्रभु श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा  उत्सव झाल्यामु‌ळे सूदर्शन जन सेवा समिती यांच्या वतीने सामान्य रुग्णालयात बिस्किट वाटप करण्यात आले. यावेळी जनसेवा समिनीचे अध्यक्ष करणभाऊ बहुनिया, कार्यकर्ते दानिश शाह, व इतर गोपालू अवथळे सुतल बहुनिया व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

أحدث أقدم