शिवसेना व युवासेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन
खामगाव :- हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त शिवसेना युवा सेना खामगाव शहर व तालुका च्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थित शिवसेना उप जिल्हा प्रमुख संजय अवताडे, शिवसेना तालुकाप्रमुख राजूभाऊ बघे, युवासेना खामगाव शहर प्रमुख राहुल कळमकार, युवा सेना तालुकाप्रमुख बहादुर वाघे, अमोल फेरण, शिवसेना माजी शहर प्रमुख सुनील अग्रवाल, युवा सेना शहर संघटक शुभम मोरे, उप शहर प्रमुख बाळूभाऊ पाटील, हर्षल पाटील, सुनील नवले,दीपक गायकवाड, प्रशांत खारवे, नारायण सावरकर,प्रतीक वानखडे,आदित्य उपाध्याय, योगेश चव्हाण राजेश कराडे सागर जामोदे गणेश जाबे अजय देशमुख अंकित पुरवार प्रफुल करपै आयुष शर्मा लकी पुरोहित सोनु चौधरी, शंकर बेनिवाल, विठ्ठल भडांगे, कैलास माहुरे, सुभाष तांगडे, गौरव गावंडे इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे युवा सेना नेते धीरज कंटाळे यांनी कळविले
إرسال تعليق