सावित्रीबाई फुले ग्लोबल प्राइड टीचर्स अवॉर्ड 2024 ने सौ संगीता जितेंद्रसिंह चव्हाण सन्मानित
श्री पाई हायस्कूल जलब येथील शिक्षिका सौ संगीता चव्हाण यांना गोपाल किरण समाजसेवी संस्था ग्वालियर द्वारा आयोजित 15 th इंटरनॅशनल अवार्ड व कॉन्फरन्स 2024 संभाजी नगर (औरंगाबाद) येथे दिनांक 28/01/2024 ला संपन्न झालेल्या समारंभात त्यांना मानाचा सन्मान *सावित्रीबाई फुले ग्लोबल प्राइड टीचर्स अवॉर्ड 2024* त्यांच्या उत्कृष्ट साहित्य लेखन, कविता लेखन व शैक्षणिक कार्यासाठी बहाल करण्यात आला या समारंभात शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणारे विविध राज्यातील मान्यवर उपस्थित होते.
إرسال تعليق