जिल्हा व विभागीय स्तरीय युवा महोत्सवात  कु.सोनल विजयी


खामगाव:-स्थानिक श्रीमती सुरजदेवी रामचंद मोहता महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी ,कु. सोनल नरेंद्र पुरोहित हिने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, कृषी संचालनालय महाराष्ट्र राज्य,  बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती ,यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच दिनांक 2 डिसेंबर रोजी बुलढाणा येथे संपन्न झालेल्या बुलढाणा जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सोलो लोकगीत गायन प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून 5000रू रोख व विजयी चषकाची मानकरी ठरून विभागीय स्तरावर होणाऱ्या युवा महोत्सवा करता आपले नाव नोंदविले आहे .दिनांक 8 डिसेंबर रोजी अमरावती येथे संपन्न झालेल्या विभागीय स्तरीय युवा महोत्सवात सुध्दा एकल सोलो लोकगीत प्रकारात कु.सोनल हिने द्वितीय क्रमांक प्राप्त करून रोख राशी व पुरस्काराची मानकरी ठरली आहे. तिच्या  घवघवीत यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी श्री दिनेश काका संगवी, श्री मनोज सेठ नागडा, प्राचार्य डॉ.सौ. स्वाती चांदे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंन्द व शिक्षकेतर कर्मचारी वृंन्दांनी

 अभिनंदन केले आहे.

जिल्हा व विभागीय स्तरीय युवा महोत्सवात  कु.सोनल विजयी

स्थानिक श्रीमती सुरजदेवी रामचंद मोहता महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी ,कु. सोनल नरेंद्र पुरोहित हिने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, कृषी संचालनालय महाराष्ट्र राज्य,  बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती ,यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच दिनांक 2 डिसेंबर रोजी बुलढाणा येथे संपन्न झालेल्या बुलढाणा जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सोलो लोकगीत गायन प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून 5000रू रोख व विजयी चषकाची मानकरी ठरून विभागीय स्तरावर होणाऱ्या युवा महोत्सवा करता आपले नाव नोंदविले आहे .दिनांक 8 डिसेंबर रोजी अमरावती येथे संपन्न झालेल्या विभागीय स्तरीय युवा महोत्सवात सुध्दा एकल सोलो लोकगीत प्रकारात कु.सोनल हिने द्वितीय क्रमांक प्राप्त करून रोख राशी व पुरस्काराची मानकरी ठरली आहे. तिच्या  घवघवीत यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी श्री दिनेश काका संगवी, श्री मनोज सेठ नागडा, प्राचार्य डॉ.सौ. स्वाती चांदे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंन्द व शिक्षकेतर कर्मचारी वृंन्दांनीअभिनंदन केले आहे.


Post a Comment

أحدث أقدم