दिव्यांग कन्येला एसडीपीओच्या हस्ते सायकल प्रदान

खामगाव.. विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन या दिव्यांगसेवाभावी संस्थेच्यावतिने खामगाव विभागाचे ऊपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या हस्ते संस्था अध्यक्ष मनोज नगरनाईक यांच्या प्रगुख मार्गदर्शनाखाली  तिनचाकी सायकल जयपुर लांडे येथील दिव्यांग कन्या जिचे दोन्ही पाय पुर्णता निष्क्रीय असलेल्या अत्यंत गरजु असलेल्या *कु.सविता रामधन* लांडे हीला भेट  करण्यात आली


यावेळी प्रहार शहर अध्यक्ष क्षत्रुधन ईगळे यांच्यासह प्रा.जुनेद सर, संजय पातोंड,दिव्यांग शक्तीचे शेखर तायडे,वसंत चिखलकर,पुरशोत्तम भोंडे,महादेवभाऊ पांडे,मधुकर पाटील,प्रदिप वेरुळकर,ज्ञानेश्वर तायडे,महेश मोरे,,लक्ष्मण कान्हेरकर,नारायण जाधव,विनोद पवार,पुरषोत्तम अग्रवाल,दिलीप गांधी ऊमेश देशमुख आदी यावेळी ऊपस्थीत होते.


Post a Comment

أحدث أقدم