*तुरळक ठिकाणी गारपीट व वादळी वाऱ्याची शक्यता*
भारतीय हवामान खात्याने आज वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात दि.३०.११.२०२३ रोजी तुरळक ठिकाणी गारपीट, मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची व वादळी वाऱ्याची शक्यता आहे. तसेच बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
![]() |
खराब हवामान असताना आपापली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत |
कृषी सल्ला:-▪️ शेतकरी बंधूंनी कापणी, काढणी, तोडणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याची ताबडतोब व्यवस्था करावी.
सौजन्य -*जिल्हा कृषी हवामान केंद्र,*
*कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा.*
*डॉ.पं.दे.कृ.वि.,अकोला.*
إرسال تعليق