सुदर्शन जनसेवा समिती कडून ठाणेदार पाटील यांचा सत्कार
यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान पोलिसांनी वाकण्याजोगा बंदोबस्ता ठेवला होता. अत्यंत सौजन्यपूर्ण व कायदा व सुव्यवस्था आबादी ठेवण्याचे काम पोलीस विभागामार्फत झाल्याने करण बहूनिया अध्यक्ष असलेल्या बाळापुर फईल भागातील सुदर्शन जनसेवा समितीच्या वतीने कर्तव्यदक्ष ठाणेदार शांतीकुमार पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
![]() |
अशी जाहिरात फक्त शंभर रुपयात : संपर्क नितेश मानकर, 94 22 88 38 0 2 ,82 08 81 94 38 |
إرسال تعليق