भाई संतोष इंगळे यांचा खामगावात सत्कार:निमित्त वाढदिवसाच्या


खामगाव :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पार्टी चे पछिम विदर्भ अध्यक्ष भाई संतोष इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रेस्ट हाऊस येथे त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रेमींनी सत्कार केला.


 

यावेळी तालुका सचिव प्रदीप तायडे, खामगाव तालुका अध्यक्ष शेगाव सागर शिरसाट, अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष खामगाव सत्तार भाई सत्तार, शहराध्यक्ष समीर शेख तेजराव वानखडे, जेष्ठ कार्यकर्ते महादेव जाधव,महादेव वानखेडे आदींनी त्यांचा सत्कार केला.


Post a Comment

أحدث أقدم