![]() |
जाहिरात |
उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपूरी पाण्याचे टाकी वरून होणारा पाणीपुरवठा
गोपाळ नगर भाग १ व २, खारोडे, गांधी लेआऊट,रुख्मिणी नगर,भाटिया लेआऊट, सिद्धीविनायक नगर, रूमाले लाईन,जगदंबा नगर,जोशी नगर,ओम शर्मा लाईन,अभयनगर, आईसाहेब मंगलकार्यालय, रंभाजी काॅलनी,बयस लेआऊट, नवीन अंबिका नगर,केशवनगर, गाडगेबाबा लाईन, स्मशानभूमी रोड व घाटपूरी नाका. टीप-काही तांत्रिक बिघाड झाल्यास पाणी पुरवठा मध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी.
उद्या इथे होईल पाणीपुरवठा: वामननगर पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा
जुनी/नविन मिल्लत कॉलनी, नूर कॉलनी,अहेबाब कॉलनी, टिचर कॉलनी भाग १ व २, जिक्रा हायस्कुल,
टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.
إرسال تعليق