आचार्य अनिल जी झा उद्या खामगावात


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- "धर्म जागृति अभियान निमित्य उद्या परम पूज्य गुरुदेव आचार्य श्री सुधांशुजी महाराज " यांचा संदेश आणि आशीर्वाद घेऊन पूज्य गुरुदेव यांचे कृपा पात्र शिष्य  आचार्य श्री अनिलजी झा यांचे आनंदधाम आश्रम दिल्ली येथून खामगाव येथे आगमन होत आहे.. 

सकाळी  9 ते 11 वाजेपर्यंत स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद मैदान येथे त्यांचा दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. अशी माहिती विश्वजागृती मिशन खामगाव च्या वतीने राजेश झापर्डे यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم