जाहिरात

खामगाव शहरातील सुप्रसिद्ध जेसीआय खामगाव जय अंबे या संस्थेतर्फे जेसी सप्ताह अंतर्गत पूर्ण सात दिवसासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्यामध्ये आज 9 सप्टेंबर रोजी म्हणजे पहिल्या दिवशी गुड हेल्थ अँड वेल बिंग या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक सिल्वरसिटी हॉस्पिटल मध्ये करण्यात आले होते या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ अखिलेश अरुण अग्रवाल यांनी आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी केली व त्यांना योग्य तो वैद्यकीय सल्ला दिला 


या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेसीआय खामगाव जयअंबे चे प्रणेते डॉ भगतसिंग राजपूत अध्यक्ष जेसी कौस्तुभ मोहता आयपीपी जेसी रितेश निगम सचिव जेसी योगेश खत्री कोषाध्यक्ष जेसी डॉ गौरव गोयनका तसेच या प्रोजेक्टचे चेअर पर्सन जेसी कोमल भिसे जेसी सुशांत राज घवाळकर जेसी डॉ प्रतिमा राठी डॉ श्रुती लढढा यांनी सहकार्य केले अशी माहिती जेसी रोहन जयस्वाल यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم