भारत माता की जय

 युवा हिंदू प्रतिष्ठान तर्फे क्रांतिकारकांना अभिवादन।                  


खामगाव- भारतीय स्वातंत्र्य साठी ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा क्रांतिवीरांना आज नऊ ऑगस्ट रोजी युवा हिंदू प्रतिष्ठान तर्फे अभिवादन करण्यात आले. येथील बालाजी प्लॉट परिसर स्थित भारत मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्या क्रांतिवीरांनी आपल्या जीवाची परवा न करता बलिदान दिले अशा क्रांतिवीरांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी भारत मातेच्या प्रतिमेस उपस्थित धर्मबंधूंनी माल्यार्पण  करून अभिवादन केले .

Post a Comment

أحدث أقدم